Surprise Me!

“वंचित बहुजन आघाडी-शिवसेनेची युती ही परिवर्तनाची नांदी”; ठाकरे गटातील नेत्याचा पाठिंबा| BJP Shivsena

2022-11-03 233 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना या युतीला खुला पाठिंबा दर्शवला आहे. <br /><br />#AmbadasDanve #UddhavThackeray #PrakashAmbedkar #AdityaThackeray #Shivsena #VBA #Pakistan #ImranKhan #Firing #Rally #GujaratElection2022

Buy Now on CodeCanyon